शरद पवारांवर गुन्हा, बारामती बंदची हाक


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. ही बातमी समोर येताच बुधवारी बारामती बंदचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपा सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे, असाही आरोप बारामतीकरांनी केला आहे.
बारामतीतील नागरिकांच्या वतीने सरकारचा निषेध करण्यासाठी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता शारदा प्रांगण बारामती या ठिकाणी जमावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post