'युती'चा फैसला : अमित शहांच्या मुंबई दौऱ्याकडे लक्ष


एएमसी मिरर : वेब न्यूज
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द कअमित शाहरण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट होऊन युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जागावाटपासंदर्भात काल दिवसभर शिवसेना व भाजपच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. त्यामुळे शहा यांच्या मुंबई दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post