काँग्रेसच्या पहिली यादी लवकरच; असे आहेत संभाव्य उमेदवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यात विद्यमान आमदारांसह काही माजी मंत्र्यांचाही समावेश असणार आहे, असे समजते.

अशी आहे संभाव्य उमेदवार यादी  बाळासाहेब थोरात - संगमनेर
अशोक चव्हाण - भोकर
पृथ्वीराज चव्हाण - कराड दक्षिण
विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी
केसी पडवी - अक्कलकुवा
नसीम खान - चांदवली
वर्षा गायकवाड - धारावी
अमीन पटेल - मुंबादेवी
यशोमती ठाकूर - तिवसा
विश्वजीत कदम - पलूस-कडेगाव
ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण
पी. एन. पाटील - करवीर
अमित देशमुख - लातूर
धीरज देशमुख - लातूर ग्रामीण
बसवराज पाटील - औसा
मधुकर चव्हाण - तुळजापूर
वसंत चव्हाण - नायगाव, (नांदेड)
डी पी सावंत - नांदेड उत्तर
कैलास गोरंट्याल - जालना
कल्याण काळे - फुलंब्री
सुरेश वरपूडकर - परभणी
डॉ. संतोष तारफे - कळमनुरी (राजीव सातव यांच्या जागी)
वसंत पुरके - राळेगाव
रणजित कांबळे - वर्धा
अमर काळे - आर्वी
सुनील केदार - सावनेर
हर्षवर्धन सपकाळ - बुलढाणा
माणिक जगताप - महाड
रमेश बागवे - पुणे कॅन्टॉन्मेंट

Post a Comment

Previous Post Next Post