एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य
शिखर बँकेच्या घोटाळ्यात नाव आल्यामुळे अडचणीत आलेल्या शरद पवारांना आता
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर मनी लॉंड्रीगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मी पाठपुरावा करेपर्यंत पवारांचं नाव या प्रकरणात नव्हतं, त्यामुळे पवारांचं नाव या प्रकरणात आल्यानं मलाही आश्चर्य वाटलं, असं खडसेंनी म्हटल्यानंतर इतरांसोबत भाजपलाही धक्का बसला, असे खडसेंनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
भाजपा सरकारनं पवारांचं नाव गोवल्याचे आरोप होत असताना त्याच पक्षाचा ज्येष्ठ नेता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवारांना पाठिंबा देत असल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झल्या आहे.

Post a Comment