एएमसी मिरर : नगर
मोहरम व गणेशोत्सव निमित्ताने माजी नगरसेवक आरिफ रफिउद्दीन
शेख, सज्जाद जमिर सय्यद (वेल्डर), मोहसिन मन्सूर शेख व शाहदाब आरिफ शेख
यांच्या विरुद्ध हद्दपार केल्याच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनवणे यांनी
स्थगिती दिली.
उपविभागीय दंडाधिकारी नगर यांनी भिंगार कॅम्प पोलीसांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार उपरोक्त चौघांना 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून निघून जाण्याचा सक्त इशारा देण्यात आला होता. याचिकाकर्त्यांच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात वकील एन. बी. नरवडे यांनी काम पाहिले.

Post a Comment