सत्यजित तांबे म्हणतात, ईडी झालीय येडी!


एएमसी मिरर : वेब न्यूज
“ईडी झालीय 'येडी'! मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय.” असे ट्विट करत युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ईडीसह भाजप सरकारवर निशाना साधला आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना, राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ईडीच्या या करावाईबद्दल ट्विट करत खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post