शिवसेना-भाजप युतीची संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा


एएमसी मिरर : वेब न्यूज 
विधानसभा निवडणुकीसाठी एका संयुक्त पत्रकाद्वारे सोमवारी (दि.३०) भाजपा-शिवसेना महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला. युती झाल्यामुळे युतीच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, जागावाटप आणि उमेदवारी संदर्भात लवकरच माहिती दिली जाईल, असेही पत्रकाद्वार्व स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post