शिवसेनेकडून नगरमध्ये अनिल राठोड यांनाच उमेदवारी; एबी फॉर्मचे वितरण


एएमसी मिरर : नगर
नगर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या उमेदवारीवर शिवसेनेने शिक्कामोर्तब केले आहे. मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अनिल राठोड यांना उमेदवारीसाठी एबी फॉर्म सुपूर्द केला असल्याची माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post