एएमसी मिरर : नगर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून घेण्यात येत असलेल्या नगर जिल्ह्यातील मुलाखतीवेळी आजी-माजी नगरसेविका पुत्रांमध्ये हाणामारी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. तुम्ही कुणासाठी आलात? या प्रश्नावरून हा वाद झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, असं काही घडलेच नाही, किरकोळ विषय होता, असे म्हणत यावर पडदा घातला जात आहे. तर हाणामारी नंतर दोघांच्याही कार्यकर्ते, समर्थकांनी मुलाखतीच्या ठिकाणी गर्दी केल्याचे सांगण्यात येत आहे.
Post a Comment