उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा


एएमसी मिरर : वेब न्यूज
मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी अचानक आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी २७ मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिला. त्यांनी पक्षातील राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post