आरे कारशेडच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले
आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी
सुरू असताना ही घटना घडल्यामुळे पर्यावरण प्रेमींना धक्काच बसला आहे. दरम्यान,
वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय महापालिकेच्या वेबसाईटवर शुक्रवारी संध्याकाळी
प्रसिद्ध करण्यात आला होता.
Post a Comment