एएमसी मिरर : वेब न्यूज
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतर्फे पालकमंत्री राम शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शुक्रवारी दुपारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शहरातून रॅली काढत शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
"राम शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले. उमेदवारी अर्ज दाखल करताना जलसंपदा मंत्री महाजन, आमदार मोनिका राजळे, अंबादास पिसाळ हे उपस्थित होते. अर्ज दाखल झाल्यानंतर कार्यकर्ता मेळावा सुरु आहे.
Post a Comment