एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात विधानसभेसह साताऱ्यातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी एकत्रित शक्तीप्रदर्शन करत निवडणूक अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अर्ज दाखल केले. शिवेंद्रराजे यांनी जावळी मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज भरला तर, उदयनराजे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला. दोघांनी आपल्या हजारो समर्थकांसह आज अर्ज दाखल केले.
Post a Comment