आ. संग्राम जगताप यांनी न्यायालयात वकीलांशी साधला संवाद


एएमसी मिरर : नगर
सर्वसामान्यांना न्याय मिळण्याचे महत्वाचे काम वकिलांमार्फत होत असते. त्यामुळे त्यांचे समाजातील स्थान महत्वाचे आहे. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मी नवीन व्हिजन घेऊन काम करत आहे. विकासासाठी मला साथ द्यावी, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आ. जगताप यांनी जिल्हा न्यायालयात वकिलांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. यावेळी अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. मंगेश सोले, अ‍ॅड.शिवाजी कराळे, अ‍ॅड.नानासाहेब पादीर, अ‍ॅड.रवींद्र शितोळे, अ‍ॅड.अनुराधा येवले, अ‍ॅड.प्रसाद गांगर्डे, आदींसह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post