नगर : 'भाकप'कडून भैरवनाथ वाकळे निवडणूक रिंगणात


एएमसी मिरर : नगर  
नगर शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भैरवनाथ वाकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तीस वर्षांचा विकासाचा वनवास संपविण्यासाठी आणि सांस्कृतिक, ऐतिहासिक, साहित्यिक, औद्योगिक आणि नागरी विकास घडविण्यासाठी ध्येय समोर ठेवून उमेदवारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सेक्रेटरी ॲड.शांताराम वाळुंज, राज्य सहसचिव ॲड. सुभाष लांडे, ॲड. बन्सी सातपुते, महादेव पालवे, कुशिनाथ कुळधरण, शंकरराव न्यालपेल्ली, सुधीर टोकेकर, आप्पासाहेब वाबळे, भगवानराव गायकवाड,  सुलाबाई आदमाने, अंबादास दौंड, भारती न्यालपेल्ली, रामदास वागस्कर, तुषार सोनवणे, दिपकराव शिरसाठ, दत्ताभाऊ वडवणीकर, दिपक नेटके, विजय केदारे, रजत लांड, यशवंत तोडमल, संतोष गायकवाड, एकनाथ झिने, बाळासाहेब सागडे, अशोक गायकवाड, वैभव कदम, अमोल चेमटे, विकास गेरंगे, अरूण थिटे, कार्तिक पासलकर, अमोल पळसकर, आकाश साठे, भारत आरगडे, मिलिंद जपे, दत्ता जाधव, सुनिल ठाकरे, जालींदर निकम आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post