एएमसी मिरर : नगर
- चौथ्या फेरीअखेर नगर शहरातून संग्राम जगताप ३३३४ मतांनी आघाडीवर
- अहमदनगर- कर्जत-जामखेडमधून आठव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे रोहित पवार बारा हजार मतांची निर्णायक आघाडी
- परळीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे १३०३३ मतांनी आघाडीवर
- राज्यभरात सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात..
- सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी होणार
- सोलापुरातून प्रणिती शिंदे सुरुवातीच्या कलामध्ये पिछाडीवर
- नगर शहर मतदारसंघात पोस्टल मतमोजणी सुरु
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या लक्ष्मण जगताप यांची पोस्टल मतदानात आघाडी
- भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे पोस्टल मतदानात पिछाडीवर
- पिंपरीत गौतम चाबुकस्वार हे पोस्टल मतदानात पिछाडीवर
- तुळजापूर : मतमोजणी केंद्रात जाताना दोघांना अटक
- मोबाईल पायाला बांधून मतमोजणी केंद्रात जात असताना तपासणीदरम्यान अटक
- नागपूर दक्षिण पश्चिममधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर
- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोकरमधून आघाडीवर
- वरळीतून आदित्य ठाकरेंची आघाडी
- मावळमध्ये भेंगडेंची पिछाडी
- सुरवातीच्या कलांमध्ये शिवसेना-भाजपचे अनेक उमेदवार आघाडीवर
- आम्ही 220 जागांचा आकडा पार करु, काँग्रेस-राष्ट्रवादी फार काही करु शकणार नाही : गिरीश महाजन
- कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहित पवार आघाडीवर
- सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर आघाडीवर
- परळीतून धनंजय मुंडे आघाडीवर
- तासगाव विधानसभा मतदारसंघातून सुमनताई पाटील आघाडीवर
- मुंबईतील सर्व जागांवर महायुती आघाडीवर, अद्याप आघाडीला एकाही जागेवर आघाडी नाही
- नगर शहरात शिवसेना व राष्ट्रवादीत मोठी चुरस
- पारनेर मधून राष्ट्रवादीचे निलेश लंके आघाडीवर
- पनवेल मतदारसंघातून पोस्टल मतदानात भाजपचे प्रशांत ठाकूर आघाडीवर
- भाजपचे मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर
- नगर शहरातून आमदार संग्राम जगताप आघाडीवर
- राहुरीतून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर
- कर्जत-जामखेडमधून रोहित पवार - ६३१३ व राम शिंदे - ३२१४
- पहिल्या फेरीत रोहित पवार आघाडीवर
- नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख आघाडीवर
- वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांना आव्हान देणारे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकलेंनी खातं उघडलेंलं नाही
- परळी- धनंजय मुंडे बीड- जयदत्त क्षीरसागर वरळी- आदित्य ठाकरे कळवा-मुंब्रा- जितेंद्र आव्हाड वांद्रे पूर्व- विश्ननाथ महाडेश्वर कर्जत-जामखेड- रोहित पवार शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील ठाणे,पाचपाखाडी- एकनाथ शिंदे आघाडीवर
- श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते आघाडीवर
- शेवगांव -पाथर्डी विधानसभा राष्ट्रवादीचे प्रताप काका ढाकणे आघाडीवर
- नगर : अकोलेतून राष्ट्रवादीचे लहामटे आघाडीवर
- नगर : श्रीरामपूरमधून कॉंग्रेसचे लहू कानडे आघाडीवर
- नगर : कोपरगावमधून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आघाडीवर
- नगर शहर पहिली फेरी : अनिल राठोड - ३३२३, संग्राम जगताप - ३९७२
- नगर शहरातून संग्राम जगताप ६४९ मतांनी आघाडीवर
- संगमनेर : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मोठी आघाडी
- माहिम मतदारसंघात सदा सरवणकर यांना आघाडी
- मनसेचे संदीप देशपांडे पिछाडीवर
- वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मोठी आघाडी, अभिजीत बिचुकलेला 84 मतं
- नगर शहर विधानसभा : अनिल राठोड (शिवसेना)- 3323, श्रीपाद छिंदम (बसप)- 57, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 36, आ. संग्राम जगताप (NCP)- 3972, किरण काळे (वंचित)- 143, संतोष वाकळे (मनसे)- 51, असिफ सुलतान (MIM)- 62, नोटा- 116
- कल्याण ग्रामीणमधून पहिल्या फेरीत मनसेचे राजू पाटील 4531 मतांनी आघाडीवर, शिवसेनेच्या रमेश म्हात्रे 3332 मतांनी पिछाडीवर
- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे पिछाडीवर, इथे राष्ट्रवादीच्य श्रीनिवास पाटील यांना 1019 मतांनी आघाडीवर आहेत
- बारामती मतदारसंघात अजित पवार 6559 मतांनी आघाडीवर तर गोपीचंद पडळकर यांना पिछाडी
- कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील, तर डोंबिवलीमधून मंदार हळबे आघाडीवर
- सांगली-कोल्हापुरात महायुती पिछाडीवर, कोल्हापुूरात 10 जागांवर महायुती पिछाडीवर तर सांगलीत 6 जागांवर महाआघाडी आघाडीवर
- पहिल्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातून 5500 मतांनी आघाडीवर
- सोलापूरमधून प्रणिती शिंदे 4 हजारहून अधिक मतांनी पिछाडीवर, शिवसेनेचे दिलीप माने आघाडीवर
- दुसऱ्या फेरीअखेर नगर शहरातून आमदार संग्राम जगताप आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : दुसरीफेरी
- अनिल राठोड (शिवसेना)- ६९४७, श्रीपाद छिंदम (बसप)- २२१, बहिरनाथ वाकळे (भाकप)- ९१, आ. संग्राम जगताप (NCP)- ८२४७, किरण काळे (वंचित)- २९१, संतोष वाकळे (मनसे)- १२६, असिफ सुलतान (MIM)- १०७, नोटा- 116
- मुंबईप्रमाणे ठाण्यातही शिवसेना-भाजपा युतीने मोठी आघाडी घेतली आहे. ठाण्यातही शिवसेना-भाजपा युती मोठया आघाडीवर आहे. ठाणे - संजय केळकर (भाजपा)कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)कळवा मुंब्रा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)भिवंडी पूर्व - रुपेश म्हात्रे (शिवसेना)
- कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिवसेना)वांद्रे पूर्व - विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना)गोरेगाव - विद्या ठाकूर ( भाजपा)दिंडोशी - सुनिल प्रभू ( शिवसेना)कांदिवली - अतुल भातखळकर (भाजपा)दहिसर - मनिषा चौधरी ( भाजपा)मागाठणे - प्रकाश सुर्वे (शिवसेना)मुलुंड - मिहीर कोटेचा ( भाजपा)विक्रोळी - सुनील राऊत ( शिवसेना) आघाडीवर
- मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे पिछाडीवर, अपक्ष उमेदवार आणि रोहिणी खडसे यांच्या कडवी लढत
- नगर शहर : राष्ट्रवादीचे संग्राम जगताप तीन हजार मतांनी आघाडीवर
- अहमदनगर जिल्ह्यात नगर शहरातून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप, शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे, संगमनेरमधून कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, अकोलेतून राष्ट्रवादीचे किरण लहामटे, कोपरगावमधून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे, शेवगावमधून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे, कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार, श्रीगोंद्यातून भाजपचे बबनराव पाचपुते, पारनेरमधून राष्ट्रवादीचे निलेश लंके, राहुरीतून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे, नेवासेमधून अपक्ष शंकरराव गडाख, श्रीरामपूरमधून कॉंग्रेसचे लहू कानडे आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : तिसरी फेरी अखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 10184, श्रीपाद छिंदम (बसप)- 325, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 166, आ. संग्राम जगताप (NCP)- 13171, किरण काळे (वंचित)- 431, संतोष वाकळे (मनसे)- 188, असिफ सुलतान (MIM)- 176, नोटा- 407
- पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर, 21 जागांपैकी राष्ट्रवादी आणि भाजप 9 जागांवर जागांवर आघाडीवर, तर शिवसेनेला दोन जागांवर आघाडी
- सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे दुसऱ्या क्रमांकावर, एमआयएम उमेदवार फारुक शाब्दी पहिल्या स्थानी
- कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दुसरी फेरीत आघाडी, भाजपचे अतुल भोसले पिछाडीवर
- परळी मतदारसंघात सलग सहाव्या फेरीत धनंजय मुंडे सहा हजार मतांनी आघाडीवर, पंकजा मुंडे यांना 23 हजार 149 मतं, तर धनंजय मुंडेंना 29 हजार 107 मतं
- नगर शहर विधानसभा : चौथ्या फेरी अखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 14135, श्रीपाद छिंदम (बसप)- 411, बहिरनाथ वाकळे (भाकप)-223 , आ. संग्राम जगताप (NCP)- 17469, किरण काळे (वंचित)- 508, संतोष वाकळे (मनसे)- 244, असिफ सुलतान (MIM)- 209, नोटा- 621
- सातारा लोकसभा पोटनिवडणूक 2019 मतमोजणी कल, उदयनराजे भोसले 81 हजार मतांनी पिछाडीवर, राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांची विजयाकडे वाटचाल
- नगर शहर विधानसभा : पाचव्या फेरी अखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- १७८३९, श्रीपाद छिंदम (बसप)- 765, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 433, आ. संग्राम जगताप (NCP)- 21495, किरण काळे (वंचित)- 629, संतोष वाकळे (मनसे)- 311, असिफ सुलतान (MIM)- 251, नोटा- 824
- नगर शहर विधानसभा : सहाव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 21430, श्रीपाद छिंदम (बसप)- 817, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 460, आ. संग्राम जगताप (NCP)- 25308, किरण काळे (वंचित)- 773, संतोष वाकळे (मनसे)- 366, असिफ सुलतान (MIM)- 529, नोटा- 967
- सहाव्या फेरीअखेर संग्राम जगताप ३८७८ मतांनी आघाडीवर
- कोपरगाव विधानसभा फेरी - 7
- आशुतोष काळे - 30362
- स्नेहलता कोल्हे - 33614
- विजय वाहडणे -997
- राजेश परजने- 7427
- स्नेहलता कोल्हे 3252 मतांनी पुढे
- नगर शहर विधानसभा : सातव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 22505, श्रीपाद छिंदम (बसप)- 847, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 523, आ. संग्राम जगताप (NCP)- 30355, किरण काळे (वंचित)- 831, संतोष वाकळे (मनसे)- 389, असिफ सुलतान (MIM)- 2376, नोटा- 967
- सातव्या फेरीअखेर संग्राम जगताप ७८५० मतांनी आघाडीवर
- नवी मुंबई- ऐरोली मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक 24 हजारांनी, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे जवळपास 5786 मतांनी, पनवेलमधून प्रशांत ठाकूर 26 मतांनी आघाडीवर
- राज्यातील पहिला निकाल जाहीर, नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित यांचा विजय
- निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील पिछाडीवर, राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : आठव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 25086, श्रीपाद छिंदम (बसप)- 906, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 576, आ. संग्राम जगताप (NCP)- 33887, किरण काळे (वंचित)- 961, संतोष वाकळे (मनसे)- 426, असिफ सुलतान (MIM)- 2665, नोटा- 1166
- आठव्या फेरीअखेर संग्राम जगताप ८८०१ मतांनी आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : नवव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 27879, श्रीपाद छिंदम (बसप)- 1331, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 611, आ. संग्राम जगताप (NCP)- 37573, किरण काळे (वंचित)- 1145, संतोष वाकळे (मनसे)- 470, असिफ सुलतान (MIM)- 3192, नोटा- 1280
- नवव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9694 मतांनी आघाडीवर
- शेवगाव पाथर्डी मतदार संघातून 15 फेरी अखेर भाजपच्या मोनिका राजळे 7133 मतांनी आघाडीवर
- पारनेरमधून शिवसेना विजय औटी पिछाडीवर
- निलेश लंके यांची विजयाकडे वाटचाल
- नेवासेमधून अपक्ष शंकरराव गडाख आघाडीवर
- कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे आघाडीवर
- श्रीगोंदा : घनश्याम शेलार १४०० मतांनी आघाडीवर
- काँग्रेसचे आ बाळासाहेब थोरात यांना 60196, शिवसेनेचे साहेबराव नवले यांना 33063. दहाव्या फेरीअखेर बाळासाहेब थोरात यांना 27 हजार 133 मतांनी आघाडी
- नगर शहर विधानसभा : अकराव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 35930, श्रीपाद छिंदम (बसप)- 1964, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 682, आ. संग्राम जगताप (NCP)- 43256, किरण काळे (वंचित)- 1415, संतोष वाकळे (मनसे)- 530, असिफ सुलतान (MIM)- 3965, नोटा- 1478
- अकराव्या फेरीअखेर संग्राम जगताप 7326 मतांनी आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : बाराव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 40135, श्रीपाद छिंदम (बसप)- 2280, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 723, आ. संग्राम जगताप (NCP)- 46787, किरण काळे (वंचित)- 1503, संतोष वाकळे (मनसे)- 564, असिफ सुलतान (MIM)- 4180, नोटा- 1608
- बाराव्या फेरीअखेर संग्राम जगताप 6652 मतांनी आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : तेराव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 43608, श्रीपाद छिंदम (बसप)- 2461, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 772, आ. संग्राम जगताप (NCP)- 49171, किरण काळे (वंचित)- 1625, संतोष वाकळे (मनसे)- 609, असिफ सुलतान (MIM)- 4332, नोटा- 1738
- तेराव्या फेरीअखेर संग्राम जगताप 5563 मतांनी आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : चौदाव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 46678, श्रीपाद छिंदम (बसप)- 2519, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 795, आ. संग्राम जगताप (NCP)- 52186, किरण काळे (वंचित)- 1652, संतोष वाकळे (मनसे)- 634, असिफ सुलतान (MIM)- 5011, नोटा- 1849
- चौदाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 5508 मतांनी आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : सतराव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 56973, श्रीपाद छिंदम (बसप)- 2730, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 871, आ. संग्राम जगताप (NCP)- 64088, किरण काळे (वंचित)- 1865, संतोष वाकळे (मनसे)- 740, असिफ सुलतान (MIM)- 6523, नोटा- 2197
- सतराव्या फेरीअखेर संग्राम जगताप 7715 मतांनी आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : अठराव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 59814, श्रीपाद छिंदम (बसप)- 2762, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 898, आ. संग्राम जगताप (NCP)- 69122, किरण काळे (वंचित)- 2045, संतोष वाकळे (मनसे)- 784, असिफ सुलतान (MIM)- 6593, नोटा- 2310
- अठराव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9308 मतांनी आघाडीवर
- नगर शहर विधानसभा : एकोणिसाव्या फेरीअखेर
- अनिल राठोड (शिवसेना)- 64027, श्रीपाद छिंदम (बसप)- 2860, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 950, आ. संग्राम जगताप (NCP)- 73345, किरण काळे (वंचित)- 2421, संतोष वाकळे (मनसे)- 853, असिफ सुलतान (MIM)- 6666, नोटा- 2495
- एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर
Post a Comment