मनसेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २७ उमेदवारांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे शांत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याबद्दल संभ्रम होता. पण मनसे आता निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post