एएमसी मिरर : वेब न्यूज
येत्या काही दिवसात राज्यामध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना मैदानात उतरवले आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 9, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 20 आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 65 सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
यादरम्यान अमित शहा हे भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. पंकजा मुंडे यांनी दिलेलेला आमंत्रण शहा यांनी स्वीकारल्याचे वृत्त आहे.
Post a Comment