राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर; रोहित पवार, संग्राम जगतापांचा समावेश


एएमसी मिरर : नगर 
राष्ट्रवादी कॉंग्रेसची 77 जणांची पहिली यादी बुधवारी सायंकाळी उशिरा जाहिर झाली आहे.
राष्ट्रवादीची पहिल्या यादीत कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, अहमदनगर शहरातून संग्राम जगताप, कोपगाव आशुतोष काळे, अकोले डॉ. किरण लहामटे, शेवगाव प्रताप ढाकणे, तर पारनेरमधून निलेश लंके यांचा समावेश आहे.
शेवगावमधून यंदा घुले बंधूंऐवजी प्रताप ढाकणे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post