अयोध्या निकालावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया


एएमसी मिरर : वेब न्यूज
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘जय श्री राम’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.आदित्य ठाकरेंनी ट्विट करत ‘जय श्री राम’ असं म्हटलंय.
अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला.

Post a Comment

Previous Post Next Post