‘तुम्ही करुन दाखवलं’, अमृता यांनी दिल्या शुभेच्छा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शनिवारी सकाळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्यानंतर अमृता फडणवीस यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे अभिनंदन, तुम्ही करुन दाखवलं! असं अमृता फडणवीस यांनी टि्वटरवरच्या संदेशात म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post