अरविंद सावंत यांचा राजीनामा मंजूर; जावडेकरांकडे कार्यभार


एएमसी मिरर : वेब न्यूज 
शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant resigns as Cabinet Minister) यांनी काल (11 नोव्हेंबर) केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सावंतांचा (Arvind Sawant resigns as Cabinet Minister) राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 
सावंत यांच्याकडील मंत्रिपदाचा कार्यभार पुन्हा एकदा मराठी मंत्र्याकडेच देण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अरविंद सावंत यांचं अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. जावडेकर यांच्याकडे या मंत्रालयाचा तात्पुरता कार्यभर असेल.

Post a Comment

Previous Post Next Post