एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असं ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 28 नवंबर 2019
त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! @OfficeofUT @uddhavthackeray
Post a Comment