एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : येथील शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका सारिका हनुमंत भुतकर यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. विभागीय पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्रही रद्द केले असून, त्या आधारावर भुतकर यांचे नगरसेवक पद पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे.
Post a Comment