आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो : देवेंद्र फडणवीस


एएमसी मिरर वेब टीम 
इंदापूर : आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो, आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही. काळ कोणी आपल्याला मागे ठेवू शकत नाही. असा आत्माविश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये व्यक्त केला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, राम सातपुते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post