जिल्ह्यातील विद्यमान मंत्री व विद्यमान आमदारांचा अहवाल निगेटीव्ह


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील विद्यमान मंत्र्यांसह एका विद्यमान आमदारांचा कोरोना अहवाल निगेटिव आला आहे. कुटुंबातील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी तपासणी करून घेतली होती. रात्री उशिरा त्यांचा अहवाल निगेटिव आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post