अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले 31 कोरोनाबाधित


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.10) सकाळपासून तब्बल 31 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात नगर शहरात सर्वाधिक 16 रुग्ण आढळून आले आहेत. तर भिंगार 7, संगमनेर 1, शेवगाव 1, पारनेर 2, राहाता 1, पाटोदा (जामखेड) 1, पिंपळवाडी (शिर्डी) 1, डोंगरगण (नगर तालुका) येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रयोगशाळेत 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत 12 अहवाल खासगी प्रयोगशाळांचे आहेत.

नगर शहरात या भागात आढळलेत रुग्ण :
तारकपूर - 2
टीव्ही सेंटर - 2
बिशप लॉयड कॉलनी - 1
बेलदार गल्ली (सर्जेपुरा) - 1
नेता सुभाष चौक - 1
भिस्तबाग रोड - 1
यसावेडी गाव - 1
पद्मानगर - 3
टीवी सेंटर - 1
फकिरवाडा - 1
पाइपलाइन रोड - 1
आडते बाजार - 1

Post a Comment

Previous Post Next Post