कोपरगाव तालुक्यातील कोरोनाची वाढ चिंताजनक

 

एएमसी मिरर वेब टीम 

कोपरगाव : तालुक्यात आज तब्बल १७७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यात २९ रुग्ण बाधित आढळले. तसेच खाजगी लॅब मधील ५ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून एकूण ३४ रुग्ण आज बाधित आढळून आले आहेत. नगर येथे १४ नमुने तपासणीकरिता पाठविलेअसल्याची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. दरम्यान, आज ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


कोपरगाव शहर 
सुभद्रा नगर - १
अन्नपूर्णा नगर - २
मोहिनीराज नगर - १
द्वारका नगर - १
खडकी - १
विवेकानंद नगर - १
निवारा - १

कोपरगाव ग्रामीण
उक्कडगाव - १५
जे . पाटोदा - १
पोहेगाव -  १
शिंगवे - २
जे. कुंभारी  - १
वारी - ४
माहेगाव देशमुख - १
नाटेगाव - १
 
शहर व ग्रामीण मिळून  एकूण ३४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

आज पर्यंत कोरोना बाधित : १४२७
बरे झालेल्या रुग्नांची संख्या : १२४५
ऍक्टिव्ह - १५८
मृत्यू - २४

Post a Comment

Previous Post Next Post