सुशांत मृत्यू प्रकरण : NCB श्रुती मोदी आणि जया शाह यांची करणार चौकशी

 

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आता एनसीबीने म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जया शाह आणि श्रुती मोदी या दोघींनाही उद्याच्या चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात या दोघींची उद्या चौकशी होणार आहे. या दोघींना उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. या चौकशीतून काय काय गोष्टी समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली होती. वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी त्याने आत्महत्या केली.

Post a Comment

Previous Post Next Post