सकाळी मध व लिंबू घातलेले कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होते का?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आयुष्यामध्ये तुमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आरोग्य. लिंबू मध्ये खूप प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात असतात, हे तुमच्या शरीरामध्ये क्लिंजर सारखे काम करते. तसेच मध हे त्वचेसाठी खूप उपयुक्त असते. गरम पाणी आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते. भांड्यात पाणी भरण्याअगोदर आपण जसे साधे पाणी टाकून ते भांडे साफ करतो. तसेच उपाशीपोटी पाणी पिल्याने आपल्या पोटातील टॉक्सिंस बाहेर निघून जातात. तुम्ही नियमित त्याचे पालन केले तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती..

कोमट पाण्यात मध व लिंबू लिंबू कशासाठी प्यावे -

1. आपल्या शरीरामधून अनावश्यक टॉक्सिक बाहेर काढण्यासाठी.

२. वजन कमी करण्यासाठी.

3.उपाशी पोटी गरम पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरामधील सेल्स री जनरेट होतात.

५. आपल्या शरीरामधील पीएच बॅलेन्स मेण्टेन करण्यासाठी.

६. मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी.

७. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी.

८. पचनशक्ती सुव्यवस्थित करण्यासाठी.

९. तजेल त्वचेसाठी.

१०. जठर सुव्यवस्थेसाठी.

११. तोंडातील दुर्गंधी हटवण्यासाठी.

('कोरा' या संकेतस्थळावर आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post