बॅचलर ऑफ जर्नालिझम परीक्षेत तुषार वांढेकर प्रथम


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नेवासा तालुक्यातील सोनई (बेल्हेकरवाडी) येथील तुषार वांढेकर यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ जर्नालिझम या परीक्षेत अहमदनगर विद्यालयातून तुषार दत्तू वांढेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सोनई येथील आर्टस् कॉमर्स सायन्स कॉलेज मधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. बॅचलर ऑफ जर्नालिझम अहमदनगर कॉलेज मधून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post