थंड पाणी नियमितपणे पिण्याचे परिणाम काय आहेत?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अतिशय थंड पाणी पिणे आपल्या शरीराला हानिकारक परिणाम होऊ शकतात.आपल्या शरीराला दिवसातुन ३ ते ४ लिटर पाण्याची आवश्यकता असते.पाणी पिण्याचे प्रमाण कमी असेल तर अनेक रोग उद्भवतात.त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी साधारण असावे.बाहेरुन आल्यानंतर फ्रिजमधील थंड पाणी पिणे घातक ठरु शकते.

थंड पाणी पिण्याचे परिणाम

  • शरीरामधील उष्णता वाढते.
  • बद्धकोष्ठता होते.
  • वजन वाढते.
  • पोटदुखी सुरु होते.
  • आतडीला सुज येते.
  • मुत्रपिंडावर परिणाम होतो.

अशा अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना थंड पाणी पिण्याने तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यात जर खुप गरम होत असेल तर मातीच्या माठातील पाणी प्यावे. माठातील पाणी थंड देखील असते आणि शरीरासाठी लाभदायक देखील असते.

(कोरा या संकेतस्थळावर शकील जमादार यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post