एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
जरी असे वाटत असले की २०२० हे अभूतपूर्व आपत्तींनी भरले आहे, तरी टोळ धाड नवीन नाही. आता टोळधाडीमुले इंटरनेटवर अनेकांना आश्चर्य वाटण्याचे एकमेव कारण म्हणजे ते जवळपास २७ वर्षानंतर या प्रमाणात भारतात आले आहेत.
सध्याच्या टोळधाडीचा प्रादुर्भावामुळे दोन दशकांतील सर्वात वाईट काळ सोसावा लागत आहे. टोळधाड देशावरील कोरोनानंतरचे मोठे संकट ठरू शकते. एका रात्रीत ही टोळांची टोळी लाखो हेक्टर क्षेत्रावरील पीक फस्त करीत आहेत.
टोळ म्हणजे एक कीटक आहे. आपण त्याला नाकतोडा या नावाने ओळखतो. टोळ लोकांनी पिकावलेले अन्न खातो. शेतकरी जे मनुष्यांसाठी वाढतात ते टोळ खाऊन टाकतात. टोळ पिके उध्वस्त करतात आणि शेतीचे मोठे नुकसान करतात. हे समूहाने उडत पीक फस्त करतात. ज्यामुळे दुष्काळ आणि उपासमारीची वेेेळ येेेऊ शकते.
काही दिवसांपासून उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश मध्ये यांनी उच्छाद माजवला आहे. हे टोळीने येतात आणि खूप नुकसान करतात म्हणून याना टोळधाड म्हणतात.

(कोरा या संकेतस्थळावर वैभव पाटील व आरती तुळजापुरे यांनी ही माहिती दिली आहे.)
Post a Comment