एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
लाल-लाल डाळिंबाचे दाणे हे अनेकांच्या आवडीचे. या लाल दाण्यांमध्ये औषधी गुण असल्याने ते आरोग्याच्या दृष्टीने फायदेही तसे अनेक आहेत.
1. डाळींब हे त्वचेसाठी फायदेशीर असते. दररोज डाळींब खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते. तसेच डाळींबाचा रस चेहऱ्याला लावल्याने टॅनिंग देखील निघून जाते. त्वचेवरील डाग कमी होण्यासही मदत होते.
2. डाळींबाच्या दाण्यातील रस हा पित्त क्षामक असतो. त्यामुळे अॅसिडीटी, अपचन अशा त्रासांवर हा रस फायदेशीर ठरतो.
3. घशात खवखव, खोकल्यामुळे घसा दुखत असला तर डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण द्यावे लागतात.
4. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांना डाळींब खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळींब हे हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. हृदयातील रक्तवाहिन्यातून रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम डाळींबातील औषधी तत्व करतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment