'या' देशात मोफत इंटरनेट, तरीही सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आहे अत्यल्प!

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

एस्टोनिया ह्या देशाचा आर्थिक विकास दर खुपच चांगला आहे. २००० पासून या देशामध्ये विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट मोफत करण्यात आले. नंतर ते सर्वच लोकांसाठी मोफत करण्यात आले.

एस्टोनियात इंटरनेटच मोफत नाही तर पब्लिक ट्रान्सपोर्ट पण मोफत आहे. हा देश जेंव्हा पासून रूस पासून वेगळा झाला, तेव्हापासून या देशाच्या विकासाचा वेग वाढला आहे.

तिथे सायबर गुन्हे का होत नाहीत?
एस्टोनियात जरी इंटरनेट मोफत असले तरी आपण सर्वच साईट access करू शकत नाही. ज्या सर्वसामान्य साईट असतात त्या आपण access करू शकतो. पण ज्या साईट नॉर्मल नाहीत, जसे gambling वैगरे ह्या साइटना access करण्यासाठी licence काढावे लागते. ते लायसेन्स काढणारे खुप कमी लोक असतात. तेथील लोकांना सायबर अटॅकपासून सतर्क ठेवण्यासाठी सारखे कँपियन चालवले जातात. त्यामुळे तेथील लोकांना इंटरनेट विषयी अधिक माहिती असते. त्यामुळे इथे सायबर अटॅक मोठ्या प्रमाणावर होत नाहीत.

(कोरा या संकेतस्थळावर रतन बागकार यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post