एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
इलायची, वेलदोडा, एला, विलायची या नावाने परिचित असणारा वेलची हा एक सुगंधी मसाला आहे. मसाल्यात वापरला जाणारा हा पदार्थ चहात, खीरमध्ये, दुधात, औषधी काढ्यात, भाजीतही एकरूप होऊन जातो. स्वादाने परिपूर्ण असणाऱ्या वेलचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. जाणून घेऊया…
1. वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो.
2. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते.
3. वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी मदत करते.
4. पोट फुगले किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून सुटका करते.
5. वेलची, आल्याचा तुकडा, लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबतच्या समस्या दूर होतात.
6. यात असणाऱ्या अँटी बॅक्टिरियल गुणामुळे तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते.
7. वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिसळते. त्यामुळे पोट साफ होते. तसेच अॅसिडीटीपासून सुटका होते.
8. वेलची खाल्याने चांगली भूक लागते.
9. तसेच खोकला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते.

Post a Comment