एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
तुरटी हा पांढरा शुभ्र रासायनिक पदार्थ आहे. जे दिसायला एखाद्या खडी साखरेच्या स्पटिका प्रमाणे दिसतो. तुरटीला रासायनिक भाषेत पोटॅशियम अल्युमिनिअम सल्फेट असे म्हणतात. तसेच तुरटीला इंग्रजीमध्ये ‘अलम’ असे म्हणतात, तर हिंदी मध्ये ‘फिटकरी’ असे म्हणतात. आज आम्ही तुम्हाला तुरटीच्या उपयोगाबद्दल माहिती सांगणार आहोत.
(कोरा या संकेतस्थळावर आनंद मोरे यांनी ही माहिती दिली.)

- तुरटी पाण्यात फिरवल्याने सर्व गाळ खाली तळाशी जाऊन बसतो आणि पाणी स्चच्छ होते.
- तुरटी आणि काळ्या मिर्याची पूड दातांवर लावल्याने दाताचे दुखणे थांबण्यास मदत मिळते.
- जर जखम झाली असेल आणि त्यातून रक्त वाहत असेल तर जखमेला तुरटीच्या पाण्याने धुऊन तसेच चूर्ण बनवून लावल्याने रक्त येणे थांबते.
- शेविंग केल्यानंतर चेहर्यावर तुरटी लावल्याने चेहरा मऊ होतो. तसेच शेविंग करताना ब्लेड लागल्यास तुरटी लावल्याने रक्त वाहण थांबते. तुरटी ही अँटी सेफ्टिक आहे.
- नित्य सकाळी तुरटीला गरम पाण्यात टाकून गुळण्या कराव्यात, त्यामुळे दाताचे कीड कमी होते व तोंडाची दुर्गंधी कमी होते.
- तुरटी मिश्रित पाण्याने रोज डोकं धुतल्याने डोक्यातील ऊवा सुध्दा मरतात.
- तुरटीमुळे शरीराची दुर्गंधी, चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
(कोरा या संकेतस्थळावर आनंद मोरे यांनी ही माहिती दिली.)
Post a Comment