तोंड कशामुळे येते, त्यावर उपाय काय आहेत?


 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शरीरामध्ये ब जीवनसत्वाची कमतरता भासू लागली कि आपल्या तोंडामध्ये व ओठांचा आतील भागात छोटे मोठे फोडी येईल चालू होतात, त्याला आपण तोंड येणे असे बोलतो.

तोंड येण्याची करणे खालील प्रमाणे..

१. अति जागरण.

२. मानसिक ताण तणाव.

३. शारीरिक हार्मोनल बदल.

४. ब- १२ जीवनसत्वाची कमतरता.

५. तोंड नीट साफ न करणे.

६. तोंडाची आतील त्वचा दाताखाली सापडणे.

७. जास्त प्रमाणात मसालेदार व तिखट खाणे.

घरगुती काही उपाय असे आहेत..

१. तुळशीची पाने चावून खाणे.

२. हळद लावणे.

३. कोमट पाण्यामध्ये मिठाचा गुळण्या करणे. 

(कोरा या संकेतस्थळावर नितीन चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

Post a Comment

Previous Post Next Post