दही भात खायला आवडतो? मग जाणून घ्या ‘हे’ ८ फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रोजच्या जेवणात भात नसेल तर अनेकांना जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये भाताला महत्त्वाचं स्थान आहे. साधारणपणे साधा भात हा सगळ्याच घरात सहज मिळतो. परंतु, आता कालानुरूप भाताचेदेखील वेगवेगळे प्रकार दिसून येतात. यात बिर्याणीचे अनेक प्रकार, पुलाव, जिरा राइस, फ्राइड राइस हे असे अनेक प्रकार आहेत. मात्र, या सगळ्यांपेक्षा आजही फोडणीचा भात, दहीभात, तुप-मीठ भात, दूध भात हे तितक्याच आवडीने खाल्ले जातात. विशेष म्हणजे या पद्धतीने भात खाण्याचे काही फायदे आहेत. त्यामुळे दही भात खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

दही भात खाण्याचे फायदे

१. मेंदूची कार्यक्षमता वाढते.

२. मूड चांगला होतो.

३. दहीभात खाल्यामुळे वजन कमी होतं.

४. तापावर फायदेशीर

५. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

६. जुलाब थांबतात.

७. अन्नपचन सुरळीत होतं.

८. बद्धकोष्ठतेवर फायदेशीर.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post