थंडीच्या दिवसात गाजर खाण्याचे आहेत ‘हे’ फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हिवाळा सुरु झाला की बाजारात गाजरांची आवाक वाढल्याचं दिसून येतं. त्यामुळे घराघरांमध्ये गाजरापासून अनेक विविध पदार्थ तयार केले जातात. यात गाजराची कोशिंबीर, गाजराचं लोणचं, गाजराचा हलवा किंवा गाजराचे पराठे. चवीला गोडसर असलेल्या गाजरापासून केलेला कोणताही पदार्थ हा रुचकरच लागतो. गाजर खाण्याचे खरं तर अनेक फायदे आहेत. त्यामुळे खासकरुन हिवाळ्यात बाजारामध्ये गाजरं दिसू लागल्यावर त्याचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे.

गाजर खाण्याचे फायदे

१. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

२. पचनक्रिया सुधारते.

३. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

४. वजन वाढत नाही.

५. शरीरात उब निर्माण होते.

६. गाजराच्या रसामुळे अशक्तपणा दूर होतो.

७. हदयाशसंबंधित आजार कमी होतात.

Post a Comment

Previous Post Next Post