एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अनेक जण फळे बाजारातून विक आणण्यापेक्षा घराच्या बागेमध्येच या फळ झाडांची लागवड करतात. यामध्ये पपईच्या झाडाचा हमखास समावेश असतो. पपईचं झाडं कोणत्याही जागेमध्ये लगेच रुजतं आणि कमी कालावधीत बहरुनही येतं. त्यामुळे अनेकांच्या बागेमध्ये पपईचं झाडं सहज दिसून येतं. पपई ही सध्याच्या काळात कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध होते. पपई केवळ खाण्यापूर्तीच मर्यादित नसून त्याचे अन्यदेखील काही गुणधर्म आहेत. त्यामुळे पपईचे नेमके फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊयात.
१. दातदुखीवर गुणकारी. दात दुखत असल्यास पपईचा चिक कापसात गुंडाळून तो बोळा दातावर ठेवावा.
२. तोंडाचा अल्सर झाल्यास फायदेशीर.
३. घसा खवखवणे, सूज येणे यावर गुणकारी.
४. अर्धांगवायूमध्ये पपई फायदेशीर
५. अशक्तपणा दूर होतो.
६. त्वचेसंबंधीत तक्रारी दूर होतात.
७. पचनक्रिया सुरळीत होते.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment