एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभापती निवडणुक येत्या 4 मार्च रोजी होणार आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 4 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सभापती निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडणूक पार पडणार असल्याचे मनपा कडून सांगण्यात आले.

Post a Comment