पुरुष हॉकीत भारताला कांस्यपदक


एएमसी मिरर वेब टीम

ऑनलाईन न्यूज

टोकियो ऑलम्पिक मधे गुरुवारची सकाळ भारताला शुभवार्ता देणारी ठरली. पुरुष हॉकीत भारतीय हॉकी संघाने उपांत्यफेरीत जर्मनीवर मात करत कांस्यपदकावर नाव लिहले. भारतीय संघाने जर्मनीवर पाच विरुद्ध चार गोल करत विजय मिळवत देशासाठी चौथे पदक जिंकले. भारताच्या विजयात सिमरन ने दोन गोल करत विजयात महत्वाचा वाटा उचलला

Post a Comment

Previous Post Next Post