ऑनलाईन न्यूज
मराठी चित्रपट अभिनेते रोहन पाटील व त्यांची टीम लॉकडाउनमध्ये पण शांत बसले नाहीत. काही तरी काम नेहमी चालू असायचं. लॉकडाउनमध्ये प्रत्येकाने काही तरी चित्रपट किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काही तरी नवीन केलं आहे.
मागील काही दिवसांपूर्वी रोहन पाटील यांनी बातमीद्वारे कळवले होते की, लॉकडाउनमध्ये त्यांनी 2 मोठे चित्रपट केले आहेत. मग आता 11 डिसेंबरला रोहन आणि त्यांची टीम कशाची घोषणा करणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
Post a Comment