बहुचर्चित "मजनू" चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच होणार जाहीरएएमसी मिरर वेब टीम

ऑनलाईन न्यूज 

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला चित्रपट "मजनू" लवकरच प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी दिली. 'मजनू' म्हणजे फार काही तरी वेगळं आणि हटके पाहायला भेटणार आहे, असं देखील त्यांनी म्हटले. 

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता रोहन पाटील, लागीर झालं जी फेम आज्या उर्फ नितीश चव्हाण, स्वेतलाना अहिरे, मिलिंद शिंदे, सुरेश विश्वकर्मा, अदिती सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे आदी कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट नक्कीच अनेक रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post